Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

स्पर्श

न संपणारी प्रतिक्षा

काही काही रोपांचे कधीच स्वप्न नसतं की सावली देणाऱ्या वृक्षा पेक्षा खुप खुप मोठ्ठ होवून ती घनगर्द छाया दूर लोटून उंच उंच जावे. पण कधीकधी आजूबाजूचा निसर्ग कोपतो,वादळ उठते आणि तो वृक्ष आपल्या सावलीची दिशा कक्षा दुसरीकडे वळवतो. तेव्हा त्या रोपट्या हातात उरते ते फक्त त्या वृक्षाच्या पायतळ असलेल्या ओलाव्याच्या आधाराने स्वत:ला सावरत तो वृक्ष आणखीन मोठा होईल आणि पुन्हा एकदा आपल्यावर सावली धरेल याची वाट पाहणे. न संपणारी प्रतिक्षा.

उत्सव

आठवण