Skip to main content

Posts

Showing posts from November, 2017

मी

मला ही आता वाटू लागलय आपणही लोकांसारखं जगावं, बाकी सर्वांना, अनफॉलोकरुन स्वतःच स्वतःचं गाणं गावं. दुस-यांच्या मोजपट्टीने मोजण्या पेक्षा, स्वतःच्या वितीला फुट म्हणाव...

शब्द

शब्द जोडता जोडता शब्द सारे मुके झाले, त्या मुक वाक्यांचे त्यांनी भाषांतर केले.

शब्द

शब्द रेखीता रेखीता परिसाचे स्पर्श झाले, त्या निव्वळ स्पर्शाने आयुष्याचे सोने झाले.

शब्द

शब्द शोधता शोधता मोती इथे गवसले, त्या मोतीयाच्या स्पर्शाने जीवन सारे गंधाळले.