January 09, 2018 झाडाची पान सळसळली सावलीही थरथरली जेव्हा मोकळ्या केसांतून तुझ्या सुर्यकिरणं घरंगळली. Read more
January 09, 2018 तुझी प्रत्येक आठवणं आता सुगंधी आहे, रातराणी ही आज तुझ्याच सुगंधाने दरवळते आहे. Read more
January 09, 2018 कुछ यादे,कुछ वादे कुछ भुलीबिसरी बाते। फोटो नही था हातमें नही तो सबको दिखा पाते।। Read more
इगो January 05, 2018 आपला इगो हा आपल्या नखांसारखाच असतो,आपल्या नकळत वाढत असतो. एकदा वाढला की आपल्याला आणी आपल्या आसपास वावरणा-यांना त्रासदायक ठरतो. ... Read more