कोळीष्टकं-मनातली August 26, 2018 पाऊस पडतो,बरसून जातो केर कचरा धुवून नेतो, माणूसचा का बरसून सुद्धा कोळीष्टक जपून ठेवतो. Read more
August 26, 2018 पक्षी येतात,किलबिल करतात भुर्रकन उडून जातात, माणसंच का अशी मग मनात घर करुन राहतात. Read more
August 09, 2018 शब्द नाही, भाव नाही, अनुभूतीचे नाव नाही, मांडा म्हणतात यावर काही लिहीणार काय कप्पाळ ? आस नाही,भास नाही, व्यासंगाचा ध्यास नाही, मांडा म्हणतात यावर काही, लिहीणार काय कप्पाळ ? य... Read more