चाफा November 28, 2019 जाता जाता सुगंध देवून चाफा मागेच राहीला, मी मात्र तोच सुगंध माझ्या नावाने विकला. Read more
ती जन्माला आली तेव्हा November 06, 2019 ती जन्माला आली तेव्हा शितल गारवा पसरला, तिच्या मुग्ध हास्यातून पारीजात बरसला. ती जन्माला आली तेव्हा आनंदाची बरसात झाली, तिच्या गोड बोलण्यातून शब्दमौतिकांची उधळण झाली.... Read more