पुलंनी एका प्रस्तावनेत लिहीले आहे," पैसा येताना आपले चारित्र्य घेवून येतो".
तसेच शब्द उमटताना आपली संस्कृती घेवून येतात.
माणसं येताना संस्कार घेवून येतात,जसे दुधापासून तुप बनताना वेगवेगळे संस्कार त्याच्यावर घडतात आणि त्यावर त्याचे गुण ठरतात,त्याच प्रमाणे माणसावर जन्मापासून सतत आजूबाजूच्या लोकांकडून संस्कार घडत असतात.
माणसाला गुण-अवगुण त्यापासून प्राप्त होतात. माणूस घडतो किंवा बिघडतो ते या संस्कारांमुळेच.
Comments
Post a Comment