पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा
मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा,
रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली
शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली,
आपुलकीची प्रभा फाके,माणसाच्या अंतरी
देखूनीय सुखावली चंद्र चंद्रीका नभांतरी.
पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा
मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा,
रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली
शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली,
आपुलकीची प्रभा फाके,माणसाच्या अंतरी
देखूनीय सुखावली चंद्र चंद्रीका नभांतरी.
Comments
Post a Comment