एवढे दुर्मिळ शरीर दिले तरी माणूस भिकारी राहीला,आयुष्य भराचा उपवास असल्यासारखा.
आरसा दिला तर कंगवा मागेल,
पेन्सिल दिली तर खोडरबर मागेल,
विश्वास ठेवेल आणि परत सिद्ध कर सांगेल.
बोलेल आणि पुरावा मागेल
माणसा आधी माणूस हो तर देवच तुझ्या आंत वसेल.
आरसा दिला तर कंगवा मागेल,
पेन्सिल दिली तर खोडरबर मागेल,
विश्वास ठेवेल आणि परत सिद्ध कर सांगेल.
बोलेल आणि पुरावा मागेल
माणसा आधी माणूस हो तर देवच तुझ्या आंत वसेल.
Comments
Post a Comment