जप करता करता मी माणसांनाही
विसरून बसलो,
माणसां मागे धावता धावता देवालाही सोडून धावलो.
आठवण आली मध्येच अचानक
मागे वळून पाहू लागलो,
माणसांध्येच देव लपला,
माझ्याजवळचा माणूस मात्र गमावून बसलो.
दगडाचा मी देव बनवला आणि काळीज बनवले दगडाचे,
दगडालाही फुटण्या पाझर
बळी दिले माणूसकीचे,बळी दिले माणूसकीचे.
विसरून बसलो,
माणसां मागे धावता धावता देवालाही सोडून धावलो.
आठवण आली मध्येच अचानक
मागे वळून पाहू लागलो,
माणसांध्येच देव लपला,
माझ्याजवळचा माणूस मात्र गमावून बसलो.
दगडाचा मी देव बनवला आणि काळीज बनवले दगडाचे,
दगडालाही फुटण्या पाझर
बळी दिले माणूसकीचे,बळी दिले माणूसकीचे.
फार छान अभयदा....
ReplyDeleteफार छान अभयदा....
ReplyDelete