व्याडेश्वर,
गुहागर येथील पेशवेकालीन मंदिर,अनेक कोकणस्थांचे कुलदैवत.
व्यडेश्वरलिंग स्थापण्यामागे "खरे" नावाचे गृहस्थ कारणीभूत आहेत. खरे हे गुजरात येथील कच्छ वासीय वेदशास्त्र संपन्न पंडीत.त्यांना एकदा दृष्टांत झाला त्यानुसार लिंग स्वरुपात देव गुहागर येथे असल्याच्या खाणाखुणा सांगितल्या.ते समुद्रमार्गे येथे आले.त्यांनी दृष्टांताच्या खाणाखुणा सांगितल्या. त्याची प्रचिती पाहण्यासाठी राजाने परशुने त्या दगडावर घाव घातला,त्यासरशी वीज चमकून दगडातून रक्त वाहू लागले,त्या दगडाचे तीन तुकडे झाले.
दक्षिणेकडील जयगड येथील कराटेश्वर/क्राटेश्वर(ब्रह्म),गुहागर मध्य(विष्णु),तर उत्तरेकडे अंजनवेल येथे टाळुकेश्वर(शिव) अशी त्याची स्थाने बनली.

Comments
Post a Comment