प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे आपण म्हणतो पण आपण त्या नाण्याची किंमत जोखण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपल्याला दोनच बाजू दिसतात पण नाण्याला तिसरी बाजू पण असते.
दोन बाजूंनी कितीही घमेंड मारली तरी सत्य तिस-या बाजूला माहिती असते.
तिसरी बाजू दोन बाजूंना बांधून ठेवण्याची भुमिका निभावत असते आणि ती भुमिका अत्यंत महत्वाची असते.
ती तिसरी बाजू कधी तुमचा सहकारी असेल,कधी कुटूंबातील सदस्य,कधी मित्र तर कधी एखादा विचारही.पहिल्या दोन बाजूंची किंम्मत तिस-याच्या भक्कम पाठिंब्यावरच असेल.
तुम्हाला कदाचित आत्ता त्याची गरज वाटत नसेल पण कठीण प्रसंगी तोच तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असेल.तेव्हा त्याला दुर्लक्षित न करता कधीतरी त्याच्याही नजरेतून जग पहाण्याचा प्रयत्न जरूर करून बघा.

Comments
Post a Comment