झोप नावाची वस्तू सोबत असेल तर अंथरुण,पांघरुण,उशी अशा सजावटीची गरज पडत नाही.
राग,द्वेष,भिती,मत्सर या दिवसभरातील भावनांचे गाठोडे बांधून वळचणीला सरकवून ठेवायला शिकणे हेच स्ट्रेसमॅनेजमेंट.

Comments
Post a Comment