जगतगुरु तुकोबांना हे असे विषादाने लिहावे लागले तरी इथे स्वयंभू गुरु उगवतच असतात, कुत्र्याच्या ☂️ सारखे
आपुला विचार करीन जीवासी
काय या जनासी चाड मज ?
आपुलें स्वहित जाणिती सकळ
निरोधिता बळ दु:ख वाटे
आईको नाईको कथा कोणीतरी
जाऊनियां घरी निजो सुखें
माझी कोण वोज झाला हा शेवट
देखोनिया वाट आणिकां लावूं ?
तुका म्हणे भाकूं आपुली करुणा
जयाची वासना तया फळें
Comments
Post a Comment