पहिल्या नजरेत तोंडाला पाणी सुटते.
तिला मिळवल्याशिवाय चैन पडत नाही.
एकदा ती मिळाली की मांजर जसे डोळे मिटून दूध पिते तसे हळून सगळ्यांच्या नकळत.......
फक्त खास माणसांनजवळ आपली हे गुपीत शेअर केले जाते.
शेवटपर्यंत साथ दिली तर अपुर्व समृद्ध आनंद मिळणार हे नक्की.
प्रेमाबद्दल नाही गाभूळलेल्या चिंचेबद्दल आहे हे, प्रेम हे असतच गाभूळलेल्या चिंचेसारखे, आंबट,गोड,तुरट, फक्त योग्य वेळ येईपर्यंत धीर धरला पाहीजे.
Comments
Post a Comment