ईगो हा रबरी फुग्या सारखा असतो. जो पर्यंत तो फुगत असतो तो पर्यंत तो स्वाभिमानाच्या गोंडस नावाखाली झाकला जातो.
आजूबाजूची लोकं तो फुगवण्यासाठी भरीस घालत असतात, पण एक क्षण असतो, फुग्याची आणि ईगोची फुगण्याची मर्यादा संपते आणि तो फटकन फुटतो,तो क्षण टाळता आला तो जिंकला.
एकदा तो फुगा फुटला, निरुपयोगी ठरला की अहंकारामुळे सत्यनाश झाला असे टोमणे तीच लोकं तत्परतेने मारतात.
Comments
Post a Comment