सर्वात जास्त लिहीला,वाचला आणि फॉरवर्ड केला जाणारा मेसेज विषय म्हणजे नाती, मैत्री आणि विश्वास.
तरीही सर्वात जास्त तुटणाऱ्या गोष्टी म्हणजे नाती,मैत्री आणि विश्वासच.
म्हणजे आपण जे लिहीतो,बोलतो,फॉरवर्ड करतो त्या गोष्टी आपण कधीच आचरणात आणण्याचा प्रयत्न करत नाही,आपला ठाम अंधविश्वास असतो एक मेसेज पाठवला की सर्वकाही ठिक होवून जाईल.
पण जग एवढे साधे,सोपे कधीच नसते. जो वेळ हे मेसेज पाठवण्यात आपण खर्ची घालतो तोच वेळ ही नाती,मैत्री,विश्वास जपण्यासाठी वापरला तर हे मेसेज वाचण्यासाठी,लिहिण्यासाठी मोकळा वेळ आपल्याकडे शिल्लकच राहणार नाही.
वपु. उत्सव नात्यांचा असा ज्याचा उल्लेख करतात तो उत्सव आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक बनून जाईल.
Comments
Post a Comment