अमरशेख,कधीच नष्ट न होणारी विषवल्ली. हिच्यापासून आपल्या बागेची काळजी घ्यायची असेल तर आपल्या व आपल्या आजूबाजूच्या बागेत ती फोफावत नाही यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते.
पण आपण काय करतो,
आपल्या बागेतील नष्ट करताना शेजाऱ्याच्या बागेत टाकण्याच्या क्षणिक असूरी आनंद मिळवतो.
Comments
Post a Comment