आयुष्य खुप छोटं आहे मित्रांनो फक्त आपण खुप मोठे विचारवंत असल्याचा आव नाही आणला पाहीजे.
जिवनाची शर्यत जेवढी जास्त लांबत जाईल तेवढी पैसा,मान,प्रतिष्ठा,पोस्ट यांची किंमत कमी होत जाईल,शेवटच्या टप्प्यात जेव्हा रिकामा वेळ खायचा उठेल तेव्हा एकच विचार परत-परत मनात येईल,"क्षणभंगूर गोष्टी स्वत:जवळ बाळगण्यासाठी किती मोठा अक्षय आनंदाचा ठेवा आपण दूर लोटला".
भरभरुन आनंद लूटा आपल्या सोबतच्या माणसांसोबत, त्यांच्या पद, पैसा, प्रतिष्ठेचा विचार मनात न बाळगता.
Comments
Post a Comment