कपड्यात सुळसुळणारा ढेकुण चिरडून टाकल्याशिवाय चैन पडत नाही
तसेच फेसबुक-व्हॉट्सअपच्या नोटिफिकेशन्स वाचल्याशिवाय चैन पडत नाही.
असं म्हणतात चिरडलेल्या ढेकणाच्या रक्तातून नवीन ढेकूण जन्म घेतात.
तशाच एकदा वाचलेल्या नोटीफिकेशन नवीन नोटिफिकेशन बघण्याच्या इच्छेला जन्म देतात.
Comments
Post a Comment