पुर्वी असे बोलले जायचे....
वऱ्हाडातल्या एखाद्या शहरात एखादा खडा भिरकावला तर तो वकीलाच्या डोक्यावर पडतो.
लाहोरमध्ये कुठेही नजर फिरवली तर ती एखाद्या सुंदर ललनेच्या मुखावर पडते.
डोंबिवलीमध्ये जोशी अशी हाक मारली तर पाच पंचवीसजणं मागे वळून बघतात.
कोणतेही बटण दाबले तरी मत कमळालाच जाते.
त्याप्रमाणेच
इथे कुठे ही लाईक,बदाम आणि पुष्पगुच्छ भिरकावला तरी तो सुंदर स्त्रीच्या पोस्टवरतीच जावून पडतो.
Comments
Post a Comment