कोणीही उगाच गमजा मारुच नये,रॉकेट सायन्सवाल्यांंनी पण. प्रत्येक सायन्सला लागणारे ज्ञान, तंत्रज्ञान, साधने वेगवेगळी असतात.
रॉकेट सायन्सवरुन मनात आले, पृथ्वीवरची माणसं आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर दुसऱ्या ग्रहांवर जायचे प्रयत्न करत आहेत, त्याचे मुख्य कारण बेसुमार वाढणारी लोकसंख्या आणि कमी पडत जाणारी साधनसंपत्ती.
त्यांना रोखण्यासाठी दुसऱ्या कोणत्या प्रगत ग्रहावरील सजीवांनी पृथ्वीवरच्या माणसांना पृथ्वीवरच रोखायचा प्रयत्न सुरु केला असेल तर ?
Comments
Post a Comment