पुलंचे "दाद" पुस्तक वाचताना एक वाक्य वाचनात आले, वेंडेल होम्स या विचारवंत आणि वैद्यकशास्त्रज्ञाने लिहिलेय.
"रोग बरा होणे ही एक जिवंत प्रक्रिया आहे. ती मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. युद्धात विजय मिळवणाऱ्या सैनिकांना झालेली जखम लवकर बरी होते, पण तसलीच जखम जर हरलेल्या सैनिकाला झाली तर ती मारक ठरते."
आत्ताच्या ह्या कठीण परिस्थितीत मनःस्वास्थ्य जपले पाहीजे हेच खरे.
Comments
Post a Comment