संपत्ती, स्त्री आणि अन्न
या तीन गोष्टींना परक्यांच्या नजरांपासून दूर ठेवा असे एक जूने सुभाषित आहे.
पुरातन कालबाह्य गोष्ट ठरलीय ती आता.
पण तुमच्या विचारांना लोकांच्या नजरेपासून दूर ठेवा, तुमचे शत्रू तुमचे विचार संपवण्याचा प्रयत्न करतील.
तुमचे मित्र मात्र तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करुन तुम्हाला नामोहरम करु पाहतील.
Comments
Post a Comment