Skip to main content

Posts

Showing posts from 2018

शिवकालीन नागांव

शिवकालीन नागांव --          नागांवचा जन्म झाला तोच मुळी समुद्र किना-यावरच्या बेटाच्या किंवा बेटांच्या समुहाच्या रुपात. ते बनलेय ते सह्याद्रीचा गाळ आणि समुद्राची वाळू या...
स्वप्न सारी सरली तरी जीवन तसेच चालू रहाते, एका बारीकशा फुंकरीने स्फुल्लिंग पुन्हा तळपते.

आपले वृक्ष

आगस्ता,बेल,शमी,सुरंगी,बकुळ......आणि चंदन.काय साम्य आहे यांच्यात,तर काही नाही पण आज या झाडांना धरणीमातेच्या कुशीत त्यांची हक्काची जागा मिळवून दिली.           परंपरागत प्रत्य...
खुप कठीण असते मनाला समजावणे, आपण म्हणजेच जग नाही हे त्याला समजावून सांगणे.

दिवाळी फराळ

चिवडा हा खरा आदर्श मित्र, सर्वांना बरोबर घेवून जाणार,लहानथोर हा भेदभाव याच्या जवळ अजिबात नाही. त्याला सोबतील काजू चालतात तेवढ्याच आत्मियतेने तो शेंगदाणे,खोबरं,डाळं याच...

सुखाचा राजमार्ग

फळं देणाऱ्या झाडांचा कितीही कचरा पडला तरी तो साफ करायला काही वाटत नाही पण एकदा झाड कमी फळं देवू लागलं किंवा मालकाकडे पैसा वाढला की मालक विचार करतो," हजार रुपड्यांसाठी कोण ...

सुगंध मनाचा

फुलांनाच नसतो फक्त सुगंध मनाचाही आपला रंग. फुलांचा सुगंध वा-यावर दरवळतो मनाचा सुगंध शब्दांनी पसरतो.
कमकुवत पडलेल्या धाग्यांनी आयुष्यात पट विणण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा जे चिवट धागे हातात आहेत ते वापरुन आयुष्याचे वस्त्रावा वीण घाला, ते रेशमी बनणार नाही कदाचीत पण ज...

व्हॉट्सअप ग्रुप

ग्रुप असावा कुटूंबासारखा एकमेकांना सांभाळणारा, अडीअडचणीत प्रत्येकाच्या मदतीला धावणारा. एकमेकांचे सुखदु:ख मनापासून समजावून घेणारा, अश्रूचा छोटासा थेंबही अलगद टिप...

निसर्ग सौंदर्य

प्रत्येक झाडाचा हिरवा रंग किती वेगळा, काही झाडं अगदी हिरवी साडी नेसून तयार असतात तर काही ओठांवर लावलेल्या लिपस्टिक सारखी पुसटशी लालसर झाक घेवून.               ‎हिरवा चु...
पक्षी येतात,किलबिल करतात भुर्रकन उडून जातात, माणसंच का अशी मग मनात घर करुन राहतात.
शब्द नाही, भाव नाही, अनुभूतीचे नाव नाही, मांडा म्हणतात यावर काही लिहीणार काय कप्पाळ ? आस नाही,भास नाही, व्यासंगाचा ध्यास नाही, मांडा म्हणतात यावर काही, लिहीणार काय कप्पाळ ? य...
तुझं असणं आणि तुझं नसणं या मध्ये अस्पष्ट रेखा आहे, काळ पुढे सरकतोय मी अजूनही तिथेच उभा आहे.

योग जीवनातला

एखादी काजळी धरलेली दिव्याची काच,पुन्हा पुन्हा काजळी धरणार हे माहिती असून साफ करणे, हा कर्मयोग.          आपण जे फडके वापरतो ते स्वच्छ असावे,मलिन वस्त्राने काच साफ न होता आण...
प्रत्येक श्वासाचा हिशेब मांडला मी, आज जगण्याचा बाजार मांडला मी, हरलेले क्षण सारे उधार ठेवले मी, जिंकलेल्या क्षणांचा व्यवहार मांडला मी.
झाडाची पान सळसळली सावलीही थरथरली जेव्हा मोकळ्या केसांतून तुझ्या सुर्यकिरणं घरंगळली.
तुझी प्रत्येक आठवणं आता सुगंधी आहे, रातराणी ही आज तुझ्याच सुगंधाने दरवळते आहे.
कुछ यादे,कुछ वादे कुछ भुलीबिसरी बाते। फोटो नही था हातमें नही तो सबको दिखा पाते।।

इगो

आपला इगो हा आपल्या नखांसारखाच असतो,आपल्या नकळत वाढत असतो.                       ‎एकदा वाढला की आपल्याला आणी आपल्या आसपास वावरणा-यांना त्रासदायक ठरतो.                    ...