Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019
सांप्रतच्या काळी भरतखंडामध्ये महाराष्ट्रदेशी, फेसबुक नामें महानगरातील तरुणवर्ग शिवानी नामक देवीची मानसभक्ती करण्यात लिप्त झालेला दिसून येत आहे. या मध्ये माझे बंधू,...

अभंग शिवानी

माझ्या भावांनो, वहिनीला समर्पीत.... ****************** सुंदर ते ध्यान दिसे टिव्ही वरी मने सोकावली बघण्याला. मोत्याचे ते दाणे मुखी विलासती उधळण हास्याची करतसे. काळे ते कुंतल डोई शोभा देती ...
*जिवंत राहणे सोपे असते, जगणे कठीण.* *साठवणे सोपे असते, टिकवणे कठीण.* *माणसे जोडणे सोपे असते,संभाळणे कठीण.* *कोणाला आपले म्हणणे सोपे असते   कोणाचे आपले  होणे कठीण.* *अपेक्षा करणे सो...

मंदी

मने,        तुला चिडवण्यासाठी मंदीचे नाव घेतले, माझ्या भाचीला एवढी आठवण येतेय,उचक्या येवून मरणार बहुतेक मंदी.        खुप काही मोठं नसतं मंदी म्हणजे, स्वत:ला आवरायचं आणि वे...

कृष्ण

तो मित्र आहे, तो सखा आहे, तो प्रेमी आहे, तो पुत्र आहे, तो भाऊ आहे, तो गुरू आहे, तो शिष्य आहे. मुख्य म्हणजे तो प्रत्येकाचे ऐकून घेणारा आहे, तो प्रत्येकाला समजून घेणारा आहे, तो प्र...

गुगल

              गुगल पण गंडतयं आजकाल. ते पुर्वग्रहदुषीत झालंय. मी बापू सर्च केलं की ते आसाराम बापूंची दाढी दाखवतयं. मी मराठी कीड सर्च केलं की ते इंग्रजी किड्सच्या जन्माची कथ...

जीवन गाणे

शब्द सूचतात तुला पाहून, अन बनते इथे शायरी. अर्थ शोधतो तुझ्या मनीचा, अन बनते खोल चिंतन. शब्द आणि चिंतन मिळूनी अर्थवाही बनते जिवन. नात्यांचे अनेक रंगी रेशिमधागे गुंफू आपण. ध...

सहकार

शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव,पक्ष आणि धर्मासाठी दिवस खर्चले आम्ही. खुप मोठी आग लोकांच्या मनात लागली असणार, ती शांत करण्यासाठी चौकशी आयोग नावाचा यज्ञ आरं...

छोटीसी जख्म नासूर बन जाती है......

छोटासी जख्म नासूर बन जाती है....       स्वातंत्र्य मिळतामिळता बंगालच्या मनावर ओरखडा उठला. स्वातंत्र्य संग्रामात बंगाली लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,पण जेव्हा ला...

साबाजी व तुकाजी चिटणीस- नागांवच्या समृद्धीचे शिल्पकार

साबाजी तुकाजी चिटणीस आणि कृष्णाजी तुकाजी चिटणीस नागांवच्या या दोन सुपुत्रांची आज येण्याचे कारण म्हणजे नागांवमध्ये उद्भवलेली पुरसदृश्य परिस्थिती. १७०७ ते ४ ऑगस्ट १७...