गुगल पण गंडतयं आजकाल. ते पुर्वग्रहदुषीत झालंय.
मी बापू सर्च केलं की ते आसाराम बापूंची दाढी दाखवतयं.
मी मराठी कीड सर्च केलं की ते इंग्रजी किड्सच्या जन्माची कथा आणि व्यथा डोळसपणे समोर मांडतयं.
मी गोपाळराव साठे सर्च करतोय ते गोपाळराव जोशींच्या आठवणीतच गुतूंन पडलंय.
गुगलला पुर्वग्रह सोडून "शोधाल ते सापडेल" दाखवण्याचे स्वातंत्र्य मिळोत याच शुभेच्छा.
Comments
Post a Comment