माझ्या भावांनो,
वहिनीला समर्पीत....
******************
सुंदर ते ध्यान दिसे टिव्ही वरी
मने सोकावली बघण्याला.
मोत्याचे ते दाणे मुखी विलासती
उधळण हास्याची करतसे.
काळे ते कुंतल डोई शोभा देती
मेघमाला जणू बरसती.
शिवानी म्हणती सुर्व्यांच्या लेकीला
अमृताचा ठेवा धरेवरी.
मिक्या म्हणे आता हेच उरे सुख
पाहीन ते रुप आवडीने.
( फक्त टिपी म्हणूनच घ्यावे टिपं गाळू नये हि विनंती )
Comments
Post a Comment