मने,
आज अक्षयतृतीया, कृषीसंस्कृतीतील पेरणीचा दिवस, आज जे जे पेरु ते सहस्त्र मात्रेने परत मिळते. आजच्या दिवशी पावसाळी भाजीपाल्याचे बी पेरले जाते.
आज गरज आहे ती आरोग्याची, इम्यूनिटीची, त्याचे कणभर बिजरोपण आज आपण आपल्या दिनचर्येत करु,आणि प्रकृती आपल्याला भरभरुन परत करेल हा विश्वास मनी बाळगूया.
Comments
Post a Comment