बुरशीची उत्पत्ती दमट ठिकाणी होते मग वाफ घेण्यामुळे दमटपणा वाढतच असेल.
एक डॉक्टर छद्मीपणाने वैद्यांना म्हणाले होते, " हमारे पास अँण्टीबायोटिक्स है, आपके पास क्या है" ?
त्यावर त्या वैद्यांनी सांगितले होते," ज्या वातावरणात जंतूंची उत्पत्ती- वाढ होते ते वातावरण तयारच होणार नाही याची काळजी आयुर्वेद घेते".
Comments
Post a Comment