निरर्थकाची डायरी -
कोणाकडून काय घ्यावे....
सरड्याकडून रंग बदलण्याची कला.
सापाकडून उलटे फिरण्याची,डूख धरण्याची कला.
बेडकाकडून कठीण प्रसंगात गायब होण्याची कला.
किड्यापासून स्वत: भोवती कोश बनवण्याची कला.
कासवापासून संकटाच्या वेळी लोकांच्या नजरांपासून लपून बसण्याची कला.
खेकड्यापासून पाय ओढण्याची कला.
मुंगीपासून अविरत ध्येयाकडे कणाकणाने सरकत राहण्याची कला.
सातभाई पक्षांकडून घोळका करुन कर्णकर्कश आवाजात गोंगाट करण्याची कला.
वाळवी कडून आतून पोखरत राहण्याची कला.
Comments
Post a Comment