निरर्थकाची डायरी -
छोटे-मोठे व्यवसाय करणारे,रस्ताच्या बाजूला फुलं,फळं, भाजी विकणारे, आपल्या धंद्यासाठी लागणारे काही सामान पुठ्ठे,फळीचे तुकडे, छोट्या टोपल्या तिथेच बाजूला ठेवून धंदा बंद करुन घरी जातात.
त्या वस्तू किंमतीने कमी असतात पण त्यांच्या वेळवर त्या त्यांच्यासाठी अनमोल असतात.
आजकाल काहीजणं या वस्तू उचलून घेवून जाताना दिसतात. या उपयोग नसलेल्या वस्तू नंतर फेकून दिल्या जात असतील. पण फुकटचं मिळालं या क्षणाभराच्या समाधानासाठी त्या छोट्या धंदेवाल्या मानसिक त्रास दिला जातो.
अशा उसन्या समाधानाने खरी मानसिक शांती कधीच मिळत नाही हे त्यांना कळतच नाही.
Comments
Post a Comment