विचार करुन करुन डोक्याचे भजे झालेय.
हिमालया ही कंपनी आयुर्वेदिक औषधे बनवते, तिची सेप्टिलीन किंवा लिव ५२ वैद्यांपेक्षाही ॲलोपॅथीचे डॉक्टर जास्त वापरतात. म्हणून ती आमची.
पण ती स्वदेशी कंपनी नाही,तीचा मालक भारतीय नाही,आपण तर स्वदेशीचाच वापर करायचा.
ती स्वातंत्र्या आधीपासून भारतात प्रॉडक्शन घेतेय,ती आपलीच भारतीय.
पण तीचा मालक तर हिंदू नाही मग त्या कंपनीची औषधं बॅन केलीच पाहिजेत.
छे, काही समजतच नाहीये,झोपून जावे हेच चांगले.
गुड नाईट.
Comments
Post a Comment