#अलक
मामी जेवल्यावर सुगंधीत मसाला पान खात बसली होती, "हा छान वास कसला ?" या प्रश्नाचे चेष्टेत मिळालेले तंबाखूचा हे उत्तर ऐकताक्षणी बसल्याजागी अंग टाकून दिले.
गरगरतेय,चक्कर येतेय म्हणून लोळू लागली.
आजच्या कोरोना लाटेतही घाबरलेल्या संशयग्रस्त मनाच्या पाठी आपले शरीर फरफटत जाताना आपण बघतो. मन खंबीर तर शरीर खंबीर.
Comments
Post a Comment