सेक्स रॅकेट
सेक्स रॅकेट बनवून तरुण स्त्रीयांना धंद्याला लावणे नवीन नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना सेक्स रॅकेटमध्ये अडकवून त्यांना गुलाम बनवणे हा तर राजकारण्यांचा हातखंडा खेळ बनलाय.
पण
एक नवीनच प्रकार घडताना दिसतोय,एका मुर्ख,अर्धवट तरीही स्वत:ला बृहस्पतीचा बाप समजणार्या, लग्नाच्या घाईला आलेल्या बाप्याला लुबाडण्यासाठी एक रॅकेट बनवून, एक लग्न झालेली,
दोन मुलांची आई असलेली बाई त्याला दाखवली गेली. आता खरे समोर आले तोपर्यंत तो मुर्ख लग्नाच्या स्वप्नात पुरता गुरफटला गेलाय. आजूबाजूची गुंड, लबाड माणसं गिधाड बनून घोटाळू लागली आहेत.
आज गावात हा प्रकार होतोय, उद्यापरवा तुमच्या जवळच्या तरुण मुलांबाबतही घडू शकते,
सावधान रहा, सतर्क रहा, शक्य असेल तर लुबाडला जाण्याऱ्याच्या बाजूने ठामपणे उभे रहा.
Comments
Post a Comment