दु:ख आपले मनीमनीचे
कुपीमध्ये लपवून यावे,
तिळगुळ घेवून भेटेल त्याला
गोड शब्द वाटून द्यावे.
असे सरावे दिवस सारे
असेच सगळे वर्ष सरावे,
संक्रांतीच्या एक दिनाचे
महत्व सारे सरुन जावे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment